¡Sorpréndeme!

SATARA | भारतातील पहिलं फुलपाखरांचं जंगल - महादरे जंगल

2022-06-10 516 Dailymotion

साताऱ्याजवळ महादरेच्या वनक्षेत्राला मुंबईत झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत 'फुलपाखरू संवर्धन राखीव' म्हणून मान्यता मिळाली आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील हे पहिलं फुलपाखरू संवर्धन राखीव क्षेत्र ठरलंय. पाहुयात हे फुलपाखरांचं जंगल...

#satara #butterfly #forest #diversity